नेत्रदीपक भूमिपूजन सोहळा विजय वडेट्टीवारांचे दमदार भाषण |
HTML-код
- Опубликовано: 17 сен 2024
- ब्रम्हपुरी येथील अड्याळ टेकडी येथे विपश्यना केंद्राचे भूमिपूजन संपन्न!
आंतरराष्ट्रीय भन्तेजी व राज्यातील दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा.
ब्रम्हपूरी तालुक्यातील अड्याळ जाणी येथे भव्य असे विपश्यना केंद्र उभे राहणार आहे. या केंद्राच्या भूमी पूजनाचा भव्य सोहळा पार पडला.
यावेळी तथागत गौतम बुद्ध यांच्या ५१ मुर्त्यांचे वितरण करण्यात आले
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार होते.
कार्यक्रमात प्रमुख उपस्थितांमध्ये थायलंड येथील वाट साकेत धम्म स्कुल राॅयल मठ पाली विभागाचे प्रोफेसर डॉ.फ्रामहा फोंगसाथोर्न धम्मभणी, पाली विभागाचे प्रा.फ्रामाहा सुपाचै सुयानो हे उपस्थित होते.
तर मुख्य अतिथी म्हणून खा.प्रणिती शिंदे, खा.बलवंत वानखेडे, खा.नामदेव किरसान, कॅप्टन नटिकेट थायलंड, अभिनेता गगन मलिक, काॅंग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ हत्तीअंबीरे उपस्थित होते. #bramhapuri #maharashtra #bhumipujan #congress #live
दमदार नेता, एकवचणी नेता, आणि जे बोलतो ते करणारा महाराष्ट्रातील एकमेव नेता ओढकला जाणारा काँग्रेस नेता मा.विजय भाऊ वडेट्टीवार ♥️♥️♥️🙏🏻🙏🏻🙏🏻
जयभिम दादा खूप खूप शुभेच्छा व भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा जय महाराष्ट्र 🎉🥇✍️🏅🙏🎖🎉🥇✍️
Jay bhim saheb🎉🎉🎉
तथागत भगवान गौतम बुध्दांच्या शांती मार्गाने आपले कल्याण होवो💐🙏 साधू...साधू... साधू
बाबासाहेबांच्या खर्या विचारांच्या वारसदाराला
सप्रेम जयभिम 🙏नमो बुध्दाय 🙏जय शिवराय 💐🙏सरजी
विजुभाऊसारखा दमदार राजकारणी लोकांची खूप गरज आहे भाऊ आपण बाबासाहेव आंबेडकर यांचे नेटाने कार्य पुढे ठेवा बौद्ध समाज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील
साहेब आपल्याला क्रांतिकारी सप्रेम जयभिम आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तळागाळातील सामान्य लोकांपर्येंत नेत आहात आपले खूप खूप धन्यवाद येणाऱ्या निवडणुकीत आमचा बौद्ध समाज आपल्या सोबत काँग्रेस सोबत खंबीरपणे उभा राहील बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य पुढे नेणाऱ्या सोबत आम्ही आहोत विचार खंडित करणाऱ्या सोबत नाही
Wah tumchi samaj👏 Bhau etihas vacha Congress nehmich tumala ashe lalach dete tumhi badi padta nanntr tumchya kdn Vyaja sahit vasul kartat aani tumchya sarkhyanchya dokyanmud Baba chi chadvad pudh jau shakli nahi..Baba saheb mhant tumhi ya deshyatli shasan karti jamat banaych aahe pan tumhi ashya chotya chyotya Gift na badi padta v Dusryanchi satta anta aani mg mag mag bhik magat basta..che lajirvani gosht aahe.
खोटे आंबेडकर मुखवटे घालून बाळासाहेब आंबेडकर लोकसभेत जावू नये म्हणून प्रयत्न करणारे काँग्रेस एनसीपी वाले खोटे आंबेडकरी मुखवटे घालून आलेले खासदार एससी एसटी वर्गीकरण विषयावर न बोलणारे खासदार यांचे स्वागत या कार्यक्रमाला बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्यातील एकही सदस्य का नाहीं याचं कारण सांगा
Jay Gurudev.... Must rahu de, ghadu de prabhu awadhe he ghadu de. ❤❤🙏
जय भीम साहेब
आंबेडकरी जनतेने एकदा भानावर आलो पाहिजे
Khupch sundar damdar Amadar❤🎉🎉🎉
आपले सर्व खासदार त्या त्या पक्षाचे नोकर आहेत
नमो बुध्दाय नमो धम्माय नमो संघाय साधू साधू साधू
ओबीसी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप बंद झाली किंवा अर्धी झाली आहे ती आधी पूर्ण मिळण्यासाठी लढा चालू करा
Jay Bhim Namo Budhay 🙏
ग्रेट विजय भाऊ
धन्यवाद सरजी
बाबासाहेब आंबेडकर यांना सवसदेत जाण्या पासून काँग्रेस पक्ष यांनी रोखले
Chal nikal bjp ka andhbhakti
वडेट्टीवार साहेब आपली जय हो
भाऊ तुमच्यासारखा नेता आमच्या क्रांतिभूमी चिमुरला असायला पाहिजे तर खरच आम्ही भाग्यच समजु..... 🙏🏻
आंबेडकरी खासदार किती जिल्ह्यात तालुक्यात लोकांना माहिती द्या
ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी आंबेडकरी चळवळीला सोबत घेऊन बाळासाहेब आंबेडकर यांनी मंडल आयोगाच्या साठी लढत दिली यांनी काय केले प्रस्थापित पक्षांची चाकरी
❤❤❤❤❤
अभिनंदन विजय भाऊ 🎉🎉🎉
ओन्ली बाळासाहेब आंबेडकर हेच आमचे नेते आहेत
Vdantivar.saheb.hijivnhatil.phhelikramthi.jy.ho 4:16
Good Mr respected Vijay ji wadetiwarji
साधु साधु साधु !!
Jay Bhim 💙🌹🙏
Jay Bharat 💙🌹🙏
❤ Jai bhim dada
🙏🙏🙏
भावी मुख्यमंत्री विजू भाऊ
👍
छान
Vba only
विपश्याना केंद्र बनवण्या पेक्षा लेणी वाचवा..
SC samajane congress la loksabha election madhye votes dilet.... Aata congress ne chandrapur madhye aniruddh wankar aani ballarpur madhye raju zode yana ticket deun niwdun aanawe.. Fakt matdan magu nye... Jaibhim
Gagan malik
राज्य सरकारी सेवानिवृत्ती वय 58 वरून साठ करायला लावा सरकारला
खासदार प्रतिभा ताई धानोरकर यांना ही बोलावणे होते
Khota ambedkarvadi aahe ha.... satyanarayanachi Puja karnara aambedkarvadi asu shakt nahi....tumchya nidhichya bhikamadhun bandhnyachi garaj nahi amhala ..sakhsham aahe aamcha samaj
Rang badalnara dhekola aahe ha
SC samajane congress la loksabha election madhye votes dilet.... Aata congress ne chandrapur madhye aniruddh wankar aani ballarpur madhye raju zode yana vidhansabha ticket deun niwdun aanawe.. Fakt matdan magu nye... Jaibhim
लाडक्या बहिणीला आपला विरोध का